#ShamelessSmriti : तुमचा 'आय क्यू' चेक करा; स्मृती इराणींना नेटकऱ्यांनी सुनावले!

2019-12-13T15:04:03
0

झारखंडमध्ये एका जाहीर सभेप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशातील बलात्काराच्या घटनांबाबत केलेल्या वक्तव्याचा मुद्दा लोकसभेत चर्चेचा विषय ठरला. Jyada interest inka rahul gandhi ke statements pe hota hai aur apne leaders ke activities pe kam. If it was opposite they cud have saved 20 girls. #ShamelessSmriti pic.twitter.com/SnJCSrm5L6 — Nishat Khan (@Nishatkhan272) December 13, 2019 सध्या देशात 'रेप इन इंडिया' असंच चित्र दिसत आहे, असे राहुल यांनी या भाषणावेळी म्हटले होते. त्यानंतर भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपच्या लोकेश चॅटर्जी यांनी राहुल यांना या मुद्द्यावरून लक्ष्य बनवले. #YoSmritiSoDumb Why are people taking Smriti seriously? Everyone knows she has an IQ lower than the number of days she spent at Yale. Pr...


Create AccountLog In Your Account