‘शुगरकेन’ नव्हे ‘एनर्जीकेन’

2019-05-26T17:03:21
0

हजारो वर्षापूर्वीपासून उसापासून गूळ आणि साखर तयार करण्याची कला माणसाला अवगत झाली. औद्योगिक प्रक्रियेमध्ये अनेक तांत्रिक बदल झाले, आणि आधुनिक काळातील विविध गुणवत्तेच्या साखरेची निर्मिती सुरू झाली. प्रमुख ‘स्वीटनिंग एजंट’ म्हणून साखरेकडे पाहिले जाते. साखरेच्या एकूण उत्पादनापैकी 30 टक्के साखर कौटुंबिक उपयोगासाठी वापरली जाते, तर उर्वरित 70 टक्के साखर औद्योगिक प्रक्रियेसाठी, म्हणजे शीतपेय, मिठाई आणि इतर गोडपदार्थांच्या उत्पादनासाठी वापरली जाते. ऊसापासून साखर आणि गूळ तयार केले जाते, म्हणून उसाला इंग्रजीत ‘शुगरकेन’ म्हटले जाते. पण हा शब्द यापुढे इतिहासजमा होईल. कारण ऊसापासून इंधन आणि प्लास्टिक ही प्रमुख उत्पादने तयार केली जाण्याची शक्मयता निर्माण झाली आहे म्हणून त्याला ‘एनर्जी केन’ असे संबोधलेले आहे. भविष्यात एनर्जी केनच्या उत्पादनातील ज्ञान शे...


Create AccountLog In Your Account